श्री स्वामी समर्थ विचार-1



भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे....श्री स्वामी समर्थ  






जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला मी सदैव तुझ्या पाठिशी आहे श्री स्वामी समर्थ 



जेथे नाम आहे तिथे मी आहे....श्री स्वामी समर्थ  







देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. ते अडचणींना सांगी की, तुमचा देव किती मोठा आहे स्वामी समर्थ 




·         विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतो मी....स्वामी समर्थ 





तू कोणाला फसवू नकोस. मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही.. श्री स्वामी समर्थ