गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधी वाया जात नाही श्री स्वामी समर्थ 



भक्ती करा मुक्ती मिळेल श्री स्वामी समर्थ



. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येते श्री स्वामी समर्थ









·        यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेले पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे स्वामी समर्थ


संकटं तुमच्यातली शक्ती आणि जिद्ध पाहण्यासाठीच येत असतात श्री स्वामी समर्थ

·       उगाची भितोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचास्वामी समर्थ



·        जाणीव ठेव शुद्ध मनासी काय व्यर्थ बरळतो कशाची असो भूक त्यासी? तू पुढे काय ठेवितो...



ऐहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे, निष्काम कर्म करावे